Maharashtra Day History Quotes and Banners in Marathi
In this post, we have added the history of Maharashtra day, Why Maharashtra day is celebrated. We have also added Maharashtra day wishes, Maharashtra day banners and quotes in Marathi. You can use these images as Maharashtra day WhatsApp status and keep these Maharashtra day images on your WhatsApp DP. Hereafter our post will be in Marathi.
महाराष्ट्र दिन का साजरा केला जातो
१ मे १९३० रोजी, सयुंक्त महाराष्ट्र राज्याची निर्मिति झाल्यामुळे आजचा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. मुंबई हे भारतातील एक महत्वाचे बन्दर म्हणून ब्रिटिशांच्या देखरेखीखाली होते. १९१७ मध्ये भाषावर प्रांतरचना करण्याची कल्पना लोकशिक्षण या मसिकतून मांडली गेली होती. त्यात मुंबई प्रांत, मध्य, वर्हाड़ आणि हैदराबाद येथे विखुरलेले मराठी भाषिक एकत्रित करून महाराष्ट्रची निर्मिता होण्याची अपेक्षा होती.
१२ मे १९४६ रोजी मराठी साहित्य संमेलनात संयुक्त महाराष्ट्रसंबंधीचा ठहराव मांडण्यात आला. शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखाली या मागणीला चालना देण्यासाठी लगेचच सर्वपक्षीय महाराष्ट्र एकीकरण परिषद भरण्यात आली. परंतु दार समिति व जे. व्ही. पी. समिति यांनी भाषावार परंतरचना भारताच्या एकात्मतेच्या दृष्टीने योग्य न वाटल्याने ही मागणी फेटाळली.
राज्य पुनर्रचना आयोगाच्या शिफार्सीना कही मराठी आणि गुजराती भाषिकांकडून होणारा विरोध शमविण्यासाठी ९ नवंबर १९५५ रोजी कांग्रेस कार्यकारिणी त्रिराज्य सूत्र सुचवले. राज्य पुर्नरचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले त्यामुळे मराठी माणसाच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या. इतर कम्युनिस्ट, सोशलिस्ट व प्रजा समाजवादी पक्षातील डावे पुढारी व पक्षांनी संयुक्त महाराष्ट्राचा लढ़ा हातात घेतला.
१६ जानेवारी १९५६ रोजी जवाहरलाल नेहरू यांनी मुंबई हा केंद्रशासित प्रदेश असेल अशी घोषणा केली. या निर्णयाच्या निषेधार्थ कामगरांचा एक विशाल मोर्चा फ़्लोरा फॉउन्टेनासमोरिल चौकट येण्याचे ठरले. ‘मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’ हे आंदोलनाच्या घोषवाक्य बनले. मोर्चा पोलिसी ताकद वापरून उधळून लावण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला. मात्र अढळ सत्यग्राहीमुळे पोलिसांचे हे प्रयत्न अयशस्वी झाले. पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार केली. संयुक्त महाराष्ट्राच्या या लढ्यात १०५ आंदोलक शहीद झाले.
या हुतात्मांच्या बलिदानापुढे व मराठी माणसाच्या आन्दोलनामुळे सरकारने नमते घेऊन १ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली. याच हुतात्मांच्या बलिदानामुळे १ मे है दिवस महाराष्ट्र दिन Maharashtra Din म्हणून साजरा केले जातो.
Maharashtra Day Quotes and Banners in Marathi
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Maharashtra Day Images with Quotes in Marathi
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Maharashtra Day Marathi Wishes and Quotes
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Final words: We are proud to be Maharashtrians and we wish you a Happy Maharashtra day on this beautiful day of Maharashtra state foundation.
Also read:
International Labor Day 2020 Quotes and Slogans
40 Best Motivational Quotes Images
Top 101 Motivational Quotes by famous personalities
International Labor Day 2020 Quotes and Slogans
40 Best Motivational Quotes Images
Top 101 Motivational Quotes by famous personalities
Follow Wishes and Quotes on social media to get daily updates on motivation and festival wishes